अक्कलकोटात चालते बोलते देव आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांनाच विचारावे म्हणून नागूआण्णा कुलकर्णी अक्कलकोटला आले श्री स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना विचारले महाराज आता माझ्याच्याने डौळ्याचा ठणका सोसवत नाही मी पहिला आंधळा होतो तेच बरे होते तर महाराजांनी कृपा करुन काही उपाय सांगावा हे ऐकून दयाघन अदभूत शक्तिमान श्री स्वामी महाराज म्हणाले घोड्याचे मूत डोळ्यात घाल श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक दोन दिवस घोड्याचे मूत डोळ्यात घालताच डोळे चांगले झाले त्यांना पूर्णपणे दिसू लागले व ठणका राहिला.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
उद्धवाच्या मठात उपचार करणाऱ्या वैद्यांचा शोधा शोध करण्यास गेलेल्या नागूआण्णास त्यांचा ठाव ठिकाणा लागेना असा कोणी वैद्य त्या मठात आल्याचेही कोणी सांगेना पण त्यांच्या डोळ्यावर झालेली शस्त्रक्रिया हे तर वास्तव होते मग कोण होता तो उपचार करणारा वैद्य नागूआण्णाने विचार केला ज्यांनी आपणास येथे धाडले ते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हेच उपचार करणारे वैद्य असावेत त्यांनीच वैद्याच्या रुपात हा अनुभव आपल्यास दिला आहे याची त्यास खात्री पटली त्यांनाच शरण जाणे इष्ट अशी त्यांची मनोमन खात्री पटते प्रचिती हाच परमेश्वराचा साक्षात्कार असतो असे जेव्हा सर्वसामान्य जीवास वाटते तेव्हा त्याची त्या देवाबद्दलची खात्री वाढते त्यावरील शद्धा वाढीस लागते सर्व घाडामोडीतून सदगुरु श्री स्वामी समर्थ हेच नागूआण्णांचे परमेश्वर ठरले असे तुमच्या आमच्या बाबतीतही घडू शकते त्यामुळे डोळ्यात घोड्याचे मूत घाल हा श्री स्वामींनी सांगितलेला विलक्षण उपचार म्हणजे निःशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे या श्री स्वामींच्या तारक मंत्रातील उक्तीचा प्रत्यय येतो घोड्याचे मूत डोळ्यात घाल ही सुद्धा श्री स्वामींची सांकेतिक भाषा आहे घोड्याला संस्कृत भाषेत अश्व म्हणतात अ + श्व श्व म्हणजे उद्या आजच्या पुढचे जे उद्या राहीलच याचा भरवसा नाही अशा गोष्टी म्हणजे धन काळ श्वास इत्यादी इथे घोडा याचा अर्थ श्वास घ्यायचा श्वासचे प्राण अपान व्यान उदान आणि समान असे पाच प्रकारात विभाजन होते म्हणून ते पंचप्राण पंचप्राणाचे महत्त्व सर्वश्रुत आहे जठर भागात समान असलेला वायू अन्नाचे पचन करुन त्यातून सार बाजूला काढणे मलमूत्र वेगळे करणे व शरीरभर आहार रसाचा पुरवठा करण्याचे काम समान वायूचे आहे त्याच्या या कार्यावरुन आणि श्वासापासून वेगळा झालेला समान या अर्थाने त्यास घोड्याचे मूत असे लाक्षणिक अर्थाने म्हटले आहे हे डोळ्यात घालावे याचा अर्थ समानाचे इंद्रिय डोळा असल्याने यावर लक्ष केंद्रित केल्यास अंतचक्षूंनी ज्ञानदृष्टी उघडून चर्मचक्षूचा कमी होईल असा आहे भाव भक्तीची उपासनेची खरी खुरी दृष्टी येणे त्या अनुषंगाने आचार विचार होणे हा इथला अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या