एके दिवशी गाणगापूरचे काही पुजारी श्री स्वामी महाराजांचे दर्शनास आले दर्शन झाल्यावर त्यांना पुजार्यास समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय आहे बरे.
अर्थ भावार्थ मथितार्थ
श्री स्वामी समर्थांच्या जन्माविषयी गूढ आहे मत मतांतरे आहेत परंतु ते सदेह स्वरुपात अश्विन शु.पंचमी शके १७७९ म्हणजे २३ सप्टेंबर १८५७ ला अक्कलकोटात आले हे वास्तव आहे ते शके १८०० म्हणजे इ.स.१८७८ पर्यंत म्हणजे समाधिस्त होईपर्यंत अक्कलकोटात होते या काळात त्यांनी विविध लीला केल्या त्या अनेकांनी प्रत्यक्ष पाहिल्या व अनुभवल्या सुद्धा तशा नोंदीही उपलब्ध आहेत पण ते कोठून आले त्यांचे आई वडिल कोण ते कोठले याविषयी काहीच थांगपत्ता लागत नाही अनेकांनी श्री स्वामी समर्थांना त्याबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रसंगोपात विचारलेसुद्धा परंतु त्यांच्याकडून निश्चित असा खुलासा कुणासही मिळाला नाही चैतन्य सगुण देहधारी रुपात ते अक्कलकोटात अवतरले त्यांनी केलेल्या विविध लीलांवरुन ते परमेश्वर असल्याची अनेकांना प्रचिती दिली ते स्वयंभू होते यात तीळमात्र शंका नाही विविध देव देवतांच्या स्वरुपात प्रसंगोपात्त त्यांनी दर्शने घडविलेली अशा अर्थाने श्री स्वामी सर्वश्रेष्ठ म्हणजे नृसिंह आहेतयाचे त्यांना पूर्ण भान आणि जाण होती म्हणून ते नृसिंहभान आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या काही लीलांमध्ये ते दत्तप्रभूंचे पुढील अवतार म्हणजे श्रीनृसिंह सरस्वतीचा पुढील अवतार असल्याचे उल्लेख आहेत नृसिंह सरस्वतींना केलेले नवस फेडावयास गाणगापुरात न जाता अक्कलकोटला जाण्याचे आदेश स्वप्नदृष्टांत झाल्याच्याही अनेक लीला आहेत म्हणून गाणगापूरचे पुजारी आणि श्री स्वामींमधील संवादाच्या प्रश्नोत्तराचा मथितार्थ येथे एवढाच आहे की श्रीनृसिंह सरस्वतींचा पुढील अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ ते अक्कलकोटात राहिले म्हणून ते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ अथवा अक्कलकोटचे श्री स्वामी झाले इतकेच एरवी त्यांना नाव गाव असे काही नव्हते स्थानपरत्वे त्यांना दिगंबर मुनी चंचलभारती आदि नावांनी तेथे संबोधले जात असे पण तुम्हा आम्हाला एकमेकांची ओळख परिचय होण्यासाठी नाव गावाची आवश्यकताही असते गाणगापूरचे पुजारी ज्या नृसिंहसरस्वती देवाच्या सेवेत सहवासात राहत होते तोच मी असे त्यांनी सांगितले म्हणजे गाणगापूरचे श्रीनृसिंह सरस्वती व अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे भिन्न नव्हते हेच या लीलेतून ध्वनित होते.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या