शके १७८६, इ.स.१८६४ मध्ये एक पंजाबी गृहस्थ श्री स्वामी समर्थ हे चमत्कार करणारे अवलिया आहेत अशी कीर्ती ऐकून अक्कलकोटला आला तो महारोगाने पिडलेला होता येथे आल्यावर त्याने श्री स्वामींस दंडवत घातला आणि त्यांच्या पुढे उभे राहात तो म्हणाला आप बहुत चमत्कार करते हो यह सुनकर मै आया हूँ त्याचे हे उध्दट उदगार ऐकताच श्री स्वामी त्यावर कडाडत म्हणाले चमत्कार बैठे हृहृहृ चमत्कार गारुडी के खेलमें देखे नही बर्फी खाके रंडीको चोदना और मगर मस्ती करता है तेरेकु अच्छा रंडी के योनीमे दिनरात दिखता है और चमत्कार चाहिये असे भाषण करुन त्यांनी त्या पंजाबी गृहस्थास लंगोटी फेडून दाखविली
अर्थ -भावार्थ-मथितार्थ
ह्या लीलेवरुन श्री स्वामी समर्थ हे चमत्काराच्या पूर्ण विरोधात होते काहीतरी चमत्कार करुन श्री स्वामी आपला आजार बरा करतील पीडा दूर करतील पुत्र संतान संपत्ती ऐश्वर्य सत्ता मिळवून देतील या आशेने त्यांच्याकडे येणाऱ्यांना ते त्या पंजाबी गृहस्थासारखेच अतिशय कठोर शब्दांत चार चौघात अनेकदा फटकारत असत त्यांच्याकडे चमत्कार जादूटोणा ढोंग धत्तुरा जारण मारण तंत्र मंत्र यास अजिबात थारा नव्हता इतकेच नव्हे तर अशा बाबींची ते अतिशय कडक शब्दांत निर्भत्सना करीत कुणीही अशा गोष्टीच्या मागे लागू नये अशीच त्यांची परखड भूमिका होती श्री स्वामी महाराज पूर्णपणे अधिकारी असल्याने ते काहीही बोलले तरी ते भद्रच असे परंतु ते ते वाचणारे ऐकणारे आपण मात्र विकारी असल्याने ते बोलणे ऐकणे वाचणे आपण संकोचकारी होईल यात शंकाच नाही
श्री स्वामी समर्थ
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या