एक इस्त्रायल धर्माचा डॉक्टर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला आला श्री स्वामींचे दर्शन घेऊन तो उभा राहतो न राहतो तोच श्री स्वामींनी त्यास विचारले कितने हजार आँखे तुमने फोडे श्री स्वामींचे अंतःसाक्षित्वाचे हे उदगार ऐकून आपण डोळ्याचे डॉक्टर आहोत हे श्री स्वामींना कसे कळले हे त्यास समजेना त्याने श्री स्वामींची प्रार्थना केली महाराज आपण अवतारी आहात अशी माझी पूर्ण खात्री झाली .
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आणि कृपाशीर्वादासाठी हिंदू मुसलमान युरोपियन पारशी इस्त्रायली ज्यू आदि सर्व जाती धर्म पंथाचे लोक त्यावेळी अक्कलकोटला येत दर्शनार्थ आलेली व्यक्ती कोण कोठची त्याचा धर्म जात पंथ कोणता त्याचा व्यवसाय येण्याचा उद्देश आदि विचारण्याची वा जाणून घेण्याची त्यांना कधी गरज पडली नाही त्यांचे अंतसाक्षित्व इतके अपूर्व होते की ते दर्शनासाठी आलेल्यास त्याने तिने काही सांगण्याच्या आतच ते सर्व सांगत या लीला कथेतील इस्त्रायल ज्यू हा डोळ्यांचा डॉक्टर आहे त्याने डोळ्यांच्या हजारो शस्त्रक्रिया केल्या होत्या हे श्री स्वामींनी त्याने काही सांगण्याच्या आतच ओळखले कितने हजार आँखे तुमने फोडे हे त्यांनी त्या डॉक्टरला विचारले त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा रोखही अगदी साधा सरळ व काहीसा गौरवास्पदच आहे त्या इस्त्रायल डॉक्टरने हजारोंच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना दृष्टी मिळवून दिली त्याचे कौतुकही श्री स्वामींनी केले परंतु त्या हजारो रुग्णांपैकी किती जणांना खरी खुरी आध्यात्मिक व जीवनविषयक दृष्टी मिळाली किती जणांना परमेश्वराचे स्वरुप दिसू लागले वा समजू लागले हाही अंतस्थ उद्देश श्री स्वामींचा असू शकतो मात्र श्री स्वामी समर्थ हे परिपूर्ण ईश्वरी अवतार आहेत अशी त्या इस्त्रायल ज्यू डॉक्टरची खात्री पटली खरे तर श्री स्वामी समर्थ हे आसे ईश्वरी व्यक्तिमत्त्व होत की जे नेमकी पात्रं हेरुन त्यांना ज्ञानदृष्टी देत समाजातील सर्वसामान्यांचा उध्दार करण्याचे कार्य अथकपणे ते अशाप्रकारे करीत असत यासाठीच श्री स्वामी समर्थांच्या इच्छेत इच्छा मिसळून त्यांना भूषणास्पद ठरेल असे कार्य कोणताही गाजावाजा न करता करीत राहणे हा या लीलाकथेतील बोध लक्षात ठेवण्यासारखा आहे जमेल असे वागणे.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या