नरसप्पा सुताराची एक मरत वांझ म्हैस होती ती व्याली म्हणजे रेडकू मरे आणि ती दूध देत नसे आसे तिच्याबाबतीत पाच सहा वेळा झाले त्यामुळे ती म्हैस त्याच्या घरात असून नसल्यासारखीच होती एकदा श्री स्वामी समर्थ नरसाप्पाच्या घरी असताना त्या दिवशी ती म्हैस व्याली आणि रेडकाने तडफडत डोळे पांढरे केले नरसाप्पाने श्री स्वामींजवळ जाऊन प्रार्थनापूर्वक म्हशीची सर्व हकिकत सांगितली त्याच्या डोळ्यातून दुःखाश्र् वाहत होते तो श्री स्वामी महाराजांस म्हणाला महाराज एवढे रेडकू जगले असते तर बरे झाले असते असे ऐकून श्री स्वामींनी त्या रेडकाजवळ जाऊन त्याच्या अंगावरुन आपला पाय फिरवला रेडकू उठून आपल्या जागेवर जाऊन बसले ते मृत्यूपासून सुटले पुढे ती मरतवांझ म्हैस चांगले दूधही देऊ लागली पुढे तीच म्हैस एक दोनदा व्याली आसता तिची रेडके मेली नाहीत.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
वर वर बघता ही श्री स्वामी समर्थांची साधी सरळ लीला आहे असे वाटते यात नरसाप्पासारखा एक प्रापंचिक सुतार आहे प्रापंचिकास ज्या अडी अडचणी दुःख पीडा संकटे असतात ती त्यालाही आहेत त्याच्याकडे मरतवांझ म्हैस आहे ती व्याल्या बरोबर तिचे रेडकू मरत असे ती दूधही देत नसे एकदा श्री स्वामी समर्थ त्याच्या घरी असताना ती म्हैस व्याली झालेल्या रेडकाने डोळे पांढरे केले नरसाप्पाच्या विनंती वरुन श्री स्वामींनी त्या रेडकाजवळ जाऊन त्याच्या अंगावरुन पाय फिरवला श्री स्वामींच्या पाद स्पर्शाने रेडकू उठून आपल्या जागेवर जाऊन बसते ती म्हैसही दूध देऊ लागते सर्व काही ठीकठाक झाले श्री स्वामी ज्याच्यावर कृपावंत होतात त्याचा उध्दार आणि उत्कर्ष हा ठरलेलाच असतो या त्यांच्या ब्रीदाची अनुभूती तेव्हाही आली आजही ते त्यांच्या निस्सीम भक्तास देत असतात या लीलाकथेतील खोल गूढार्थ शोधू गेल्यास तो असाही निघू शकतो नरसाप्पा सुतार हा प्रपंचात बुडालेला तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीव आहे अशा जीवाचे जगणे मी माझे असे ममत्वाचे आत्मकेंद्रीत असते प्रत्येक जीवाचे बाल युवा वृद्ध अशा अवस्थेतून जात अखेरीस मृत्यू येईपर्यंत प्रपंचात बायका मुलं मायेत गुरफटून जाणे याहून वेगळे काय घडत असते वेगवेगळ्या प्रकारचा अहं जपत आपले म्हातारपण आणि नंतर मृत्यू केव्हा येतो हे कळतही नाही आपली अहंबुध्दी कितीही वेळा व्याली तरी ती ज्ञानाचे दूध देऊ शकत नाही पण ही अहंबुध्दी आपल्या घरची म्हैस म्हणून आपण ती टाकूनही देत नाही अहंबुध्दी सहसा सोडत नाही त्यातून निर्माण झालेले भक्ती स्वरुप रेडकू मग असेच मृतवत असते भक्ती आपल्या सोईने जमेल झेपेल मूड लागेल तेव्हा प्रसंगी फॕशन म्हणून करावयाची एक दिखाऊ क्रिया किंवा उरकावयाचे एक कर्म म्हणून उरकणे केव्हाही गैरच परंतु तरीही श्री स्वामी समर्थांसारख्या परब्रह्याची कृपा झाली तर त्यांच्या पादस्पर्शाने म्हणजे त्यांच्या नाममंत्राचा सदैव जप करण्याची बुद्धी प्रवृत्ती होण्याने भक्तीस्वरुप रेडकू सजीव होते ती बुध्दीही भक्तीज्ञानाचे दूध देऊ लागते या सर्व लीलेचा संक्षिप्त बोध इतकाच की सदगुरुकृपा कळे त्यासी जो शोधील आपण आपणासी.
श्री स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या